Heart Disease app | सात सेकंदात हृदयरोगाचे निदान; १४ वर्षाच्या मुलाने बनवले अॅप!
नवी दिल्ली : News Network हृदयरोग ही अलीकडच्या काळात मोठीच समस्या बनत चालली आहे. ब-याचदा दुर्लक्षामुळे हृदयरोगाचे निदान होण्यास वेळ लागतो. त्यामुळे उपचारदेखील उशीरा सुरू होतात. पण, समजा हृदयरोगाचे निदान काही सेकंदात करता आले तर? आश्चर्य वाटेल पण, आता हे शक्य आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या १४ वर्षीय मुलाने एक एआय अॅप विकसित केले आहे….