Tarrif War | ट्रम्प टॅरिफचा वरवंटा फिरला; २.८ लाख कर्मचा-यांवर गंडांतर
वॉशिंग्टन : News Network राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. भारतात ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्राला टॅरिफचा फटका बसला आहे. टाटासारख्या कंपनीने जग्वार लँड रोव्हर ब्रँडच्या लक्झरी कार अमेरिकेत निर्यात करणे थांबवले आहे. याचा परिणाम देशातील नोक-यांवरही होणार आहे. पण, यातून खुद्द अमेरिकाही सुटलेला नाही. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निर्णयाचा…