RBI Repo Rate | गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार? रेपो रेट आणखी कमी होणार; महागाई घटणार
नवी दिल्ली : khabarbat News Network रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सामान्यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा रेपो दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या ग्लोबल रिसर्चनुसार, एप्रिलमध्ये होणा-या पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात कपात करू शकते. बँक ऑफ अमेरिकेचा…