Condom prices | जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच कंडोम महागले! पहा जगभरातील किमती…
Special Story जगातील प्रत्येक देशात कंडोमची किंमत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी ते अगदी स्वस्तात मिळते, तर काही ठिकाणी ते इतके महाग आहे की सामान्य लोक विकत घेताना किमान १० वेळा विचार करतील. कंडोमची किंमत ही सरकारी धोरणे, कर, उत्पादन खर्च आणि बाजारातील मागणी यावर अवलंबून असते. काही देशांमध्ये कंडोम इतके महाग आहेत की…