Play with Ultrasound | हेडफोन्स न लावता बोला, ऐका गाणी!
नवी दिल्ली : khabarbat News Network ध्वनी हा हवेतील तरंग लहरींमधून प्रवास करतो. मात्र, या लहरींना पसरायची प्रवृत्ती (डिफ्रॅक्शन) असते. विशेषत: कमी फ्रिक्वेन्सीच्या ध्वनीलहरी अधिक विस्तारतात, त्यामुळे त्यांना मर्यादित जागेत रोखणे कठीण होते. विशिष्ट दिशेत ध्वनी पोहोचविण्यासाठी काही तंत्रज्ञान आधीपासून उपलब्ध आहे, जसे की पॅरामेट्रिक ऍरे स्पीकर. पण, ते संपूर्ण मार्गावर ऐकू येतात. नव्या संशोधनाने…