इशानचा Flying Kiss ‘किस’ के लिए…
हैदराबाद : khabarbat News Network flying kiss | सनरायझर्स हैदराबादच्या संघानं होम पीचवर रंगलेल्या पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या संघाला मात देत यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली. सनरायझर्सकडून पदार्पण करताना इशान किशन याने शतकी खेळीसह या सामन्यात खास छाप सोडली. तो ४७ चेंडूत १०६ धावांवर नाबाद राहिला. IPL कारकिर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर त्याने खास अंदाजात…