In 2023, IT companies laid off 26,4,22 employees, while between 2022 and 2024, a whopping 5,81,961 people lost their jobs.

IT Job | ३ वर्षात ५ लाखाहून अधिक Tech savvy तरुण बेरोजगार!

नवी दिल्ली : khabarbat News Network खर्च कमी करण्याच्या उद्देशाने टेक कंपन्यांनी या वर्षात २३,१५४ कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. उत्पन्न घटल्याने कंपन्यांना खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करावी लागत आहे. २०२३ मध्ये IT कंपन्यांनी २६,४,२२ कर्मचा-यांची कपात केली तर २०२२ ते २०२४ या काळात तब्बल ५,८१,९६१ लोकांना हातातील काम गमवावे लागले. हे पण वाचा…. इलॉन…

Musk's steps under the DOGE initiative have become a source of tension for Indian IT companies.

इलॉन मस्कमुळे भारतीय IT तंत्रज्ञ, कंपन्यांची डोकेदुखी वाढली!

नवी दिल्ली : khabarbat News Network इलॉन मस्क यांच्यामुळे सध्या अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुस-यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर टेस्ला प्रमुखांकडे DOGE ची धुरा सोपवली. शासनाचा कारभार सुधारणे आणि खर्च कमी करणे, हे या नव्याने स्थापन झालेल्या विभागाचे काम आहे. मात्र, Musk यांनी DOGE उपक्रमांतर्गत उचललेली पावले भारतीय IT कंपन्यांसाठी तणावाचे कारण…