Tarrif war | टॅरिफ युद्धात भारताची उडी! २०० दिवसांचा मास्टर प्लॅन; १२% दराची शिफारस
नवी दिल्ली : khabarbat News Network अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या भूमिकेवर अडून राहिल्याने अखेर टॅरिफ वॉर भडकलं आहे. चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांनी अमेरिकेवर रेसिप्रोकल Tarrif लादण्याची घोषणा यापूर्वीच केली. आता भारतानेही उडी घेतली आहे. टॅरिफ लादण्यासाठी भारताने २०० दिवसांचा मास्टर प्लॅन आखला आहे. या निर्णयामुळे चीन, दक्षिण कोरिया आणि जपानला मोठा फटका…