MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतच होणार!
मुंबई : प्रतिनिधी एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणा-या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मूळात या ज्या परीक्षा आहेत, त्या मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये घेतो, पण न्यायालयाने आपल्याला असा एक…