The Devasthan Trust has decided to implement a dress code for devotees visiting Jejuri Fort to have darshan of Shri Kshetra Khandoba Dev.

Khandoba Jejuri | जेजुरीच्या खंडोबा देवस्थानचा निर्णय; भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश

  जेजुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणा-या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता (ड्रेसकोड) लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव…

There has been a major boat accident in Congo. 25 people died when a boat capsized. There were also many football players on board.

Boat capsized in Congo | कांगोमध्ये बोट बुडाली; फुटबॉलपटूसह २५ मृत

मुशी : News Network काँगोमध्ये मोठा बोट अपघात झाला आहे. येथे एक बोट उलटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर अनेक फुटबॉलपटूही होते. प्रांत प्रवक्ते ऍलेक्सिस म्पुटू यांनी म्हटले आहे की, हे खेळाडू माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामना खेळून परतत असताना त्यांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या…

The US Dow fell by 900 points, while the Nasdaq saw its biggest decline in two and a half years, and the Indian stock market was not spared either.

Share Market Crash | अमेरिकेत मंदीची शक्यता; जगभरात मार्केट ढेपाळले! भारतीयांना ३ लाख कोटींचा फटका

न्यूयॉर्क : News Network डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांची आक्रमक धोरणे, रेसिप्रोकल टॅरिफ याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारचा दिवस संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांसाठी चांगला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका आणि आशियातील शेअर बाजार कोसळल्याचे मानले जात आहे. या विधानानंतर एकीकडे अमेरिकेचा…