Multitasking | पुरुष सारे बुद्धू… महिलांच्या मल्टिटास्किंगचे रहस्य दडले मेंदूच्या रचनेत
नवी दिल्ली : khabarbat News Network शिक्षण असो किंवा कामधंदा, खेळ असो किंवा सौंदर्य, देशात महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये चांगले यश कमावले आहे. या यशामध्ये अर्थातच त्यांच्या मेंदूचे योगदान सर्वात मोठे आहे. सायकॉलॉजी टुडे या नियतकालिकाने अलिकडे एका प्रकल्पाद्वारे महिला आणि पुरुषांच्या मेंदूमधील शास्त्रीय फरकाचा अभ्यास केला. त्यात दिसून आले की महिला आणि पुरुषांच्या मेंदूची रचना,…