सुनीता विल्यम्स, बुच १९ मार्च रोजी पृथ्वीवर परतणार! Space X च्या मोहीमेत बदल
वॉशिंग्टन : News Network गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले NASAचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. येत्या १९ मार्च २०२५ रोजी नासा या दोघांना पृथ्वीवर आणणार आहे. इलॉन मस्कची कंपनी SpaceX या मिशनमध्ये मदत करत आहे. दरम्यान, अंतराळातून परतण्याबाबत सुनिता यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. आम्ही अंतराळात घालवलेल्या वेळेचा आनंद लुटला….