TCS Manager Suicide | पत्नीच्या छळाला कंटाळून ‘TCS’ मॅनेजरची आत्महत्या; Threesomes effect
मुंबई : News Network उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका टीसीएस मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हे प्रकरण अतुल सुभाषसारखेच असल्याचे म्हटले जात आहे. अतुलप्रमाणेच, मानव शर्मानेही त्याच्या पत्नी आणि सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता त्याची पत्नी निकिता शर्माने स्पष्टीकरण दिले आहे. पत्नी निकिता यांनी सर्व आरोप फेटाळून…