नांदेड, पुण्यासह महाराष्ट्रात ६,६०० कोटींचा cryptocurrency घोटाळा!
नांदेड/पुणे : News Network तब्बल ६,६०० कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणात मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरु या शहरांमध्ये तब्बल ६० ठिकाणी धाड टाकली. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात गेन बिटकॉईन कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ६,६०० कोटी रुपये इतकी आहे. मे. व्हेरिएबल…