भोपाळच्या ३० लाख कोटीच्या GIS Meet मध्ये जेवणासाठी हाणामारी
भोपाळ : News Network मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (bhopal) येथे आयोजित केलेल्या Investor Summit मध्ये देश-विदेशातील मोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार सहभागी झाले. दोन दिवस चाललेल्या समिटमध्ये उद्योगपतींनी मध्य प्रदेशात मोठी गुंतवणूक केली. पण जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान जागतिक गुंतवणूकदारांच्या समिटमध्ये घडलेल्या प्रकारामुळे या कार्यक्रमाची नाचक्की झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी जेवणासाठी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर…