AI रोबोची दांडगाई; फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांना बुकलून काढले! कसे ते पाहा…
बिजींग : News Network Humanoid Robot | सध्या संपूर्ण जगभरात आर्टिफीशियल (AI) इंटेलिजन्सची जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत आहे. सध्या जगभरात एआयचा वापर केला जात आहे. अनेक देशांमध्ये Humanoid Robot ही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक…