Canadian Visa | कॅनडाचा व्हिसा कधीही रद्द होणार! भारतीय नोकरदार, विद्यार्थ्यांना फटका
टोरॅँटो : News Network Canadian Visa | कॅनडा सरकारने आता बाहेरच्या देशातून येणा-या नागरिकांसाठी नियमात बदल केले आहेत. याचा परिणाम विद्यार्थी आणि नोकरीसाठी गेलेल्यांवर विशेषत: भारतीयांवर परिणाम होणार आहे. कॅनडाच्या नवीन नियमांनुसार, तेथील सीमा अधिकारी कधीही अभ्यास, काम किंवा पर्यटन व्हिसा घेतलेल्यांचा तात्पुरता निवास व्हिसा रद्द करू शकतात. नवीन नियमांनुसार, सीमा अधिका-यांचे अधिकार वाढविण्यात आले…