American car company Alef Aeronautics has released the first video of a flying car. This car looks like a fantasy James Bond car.

Flying Car | आता हवेत देखील चालेल कार…. पहा Video …

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेची कार कंपनी Alef Aeronautics ने आकाशात उडणा-या कारचा पहिला व्हिडीओ जारी केला. ही कार जेम्स बाँडच्या कारप्रमाणे फँटसी वाटते. कॅलिफोर्नियातील या कार निर्मिती कंपनीने आपल्या इलेक्ट्रीक कारचा रस्त्यावर अन्य एका कारच्या वरुन उडतानाचा फुटेज जारी केला आहे. या कारला शहरात चालविण्यासाठी Run-way (धावपट्टी) ची गरज नाही. यासाठी व्हर्टिकल टेकऑफची त्याला सुविधा दिलेली…

A meeting about Maratha Reservation issue was held in Kolhapur. As many as 42 Maratha organizations from the state participated in this meeting.

१० मागण्या, १० दिवसांची डेडलाईन… ४२ मराठा संघटना महायुतीला घाम फोडणार!

  कोल्हापूर : khabarbat News Network Maratha Reservation Issue | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. दुसरीकडे मराठा समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात मराठा…

Any employee who completes the age of 50 years will have his performance reviewed twice. This rule will be applicable to all government officers and employees.

Forced Retirement | सरकारी नोकरदारांसाठी पन्नाशी ठरली धोक्याची; आता सक्तीची निवृत्ती!

चंदिगड : khabarbat News Network Forced Retirement | अमेरिकेने सुमारे लाखभर सरकारी कर्मचा-यांना कामावरून कमी केल्याने खळबळ उडाली असतानाच आता हरियाणा सरकारने देखील अमेरिकेच्या धर्तीवर निर्णय घेतला आहे. यानुसार भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांना जबरदस्तीने सेवानिवृत्त केले जाणार आहे. याचप्रमाणे कोणताही कर्मचारी वयाची ५० वर्षे पूर्ण करेल त्याच्या कामाची दोनदा समिक्षा केली जाणार आहे. दुसरी…