Matriculation exams have started in Gaya district of Bihar. A strange incident has come to light at one of the centres. Out of 5,000 girls, only one boy is appearing for the exam.

Matriculation exams | ५००० मुलींच्या गराड्यात एकट्या मुलाची ‘परीक्षा’

गया : News Network 10th Exam | बिहारमधील गया जिल्ह्यात परीक्षा सुरू झाली आहे. त्यापैकी एका केंद्रावर अजब घटना समोर आली. ५००० मुलींमध्ये बसून एकटाच मुलगा परीक्षा देत आहे. रॉकी असे या मुलाचे नाव असून तो म्हणाला की, त्याला यामुळे खूप अस्वस्थ वाटत होतं. परंतु वर्ष वाचवण्यासाठी अशा परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली. शेरघाटीचं एसएमजीएस कॉलेज…

Unsecured loans and speculative trading have raised tensions with the Reserve Bank of India. India's rapid digital economic expansion is increasing both opportunities and risks.

RBI टेन्शनमध्ये..! ट्रेडिंग, असुरक्षित कर्जाचे आर्थिक सुरक्षिततेला ग्रहण

मुंबई : विशेष प्रतिनिधी RBI Now in Tension | असुरक्षित कर्जे आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे टेन्शन वाढले आहे. भारताच्या वेगाने होत असलेल्या डिजिटल आर्थिक विस्तारामुळे संधी आणि जोखीम दोन्ही वाढत आहेत. या काळात वाढती असुरक्षित कर्जे आणि speculative trading मुळे नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अनियंत्रित कर्ज आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग व्यक्ती किंवा…

Customers will be able to change DTH operators without changing their Set Top Box. This new law has replaced the Telegraph Act of 1885.

New STB Rule | खूशखबर… सेट टॉप बॉक्स वापरणा-यांची चांदी होणार, कशी ते पहा!

नवी दिल्ली : प्रतिनिधी TV STB New Rule | ब्रॉडकास्टिंग सेवा अधिक पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. यात इंटर-ऑपरेबल सेट टॉप बॉक्स (STB) स्वीकारणे, ब्रॉडकास्टर्समध्ये पायाभूत सुविधांच्या सामायिकरणास प्रोत्साहन देणे आणि आयपीटीव्ही सेवा प्रदात्यांसाठी किमान नेटवर्थची अट काढून टाकणे याचा त्यात अंतर्भाव आहे. तात्पर्य, Set Top…