‘तू सुंदर दिसतेस..’ असा मेसेज करणे ठरतो विनयभंग; थेट शिक्षा
दिंडोशी : khabarbat News Network आता मेसेज करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस, किंवा तू सुंदर दिसतेस असा मेसेज केला, तर तुम्हाला कोर्टाकडून थेट शिक्षा होऊ शकते. नुकतंच महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये एका घटनेप्रकरणी कोर्टाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवणे म्हणजे…