Cancer Detection | जन्मापूर्वीच कळणार कॅन्सर आहे की नाही!
न्यूयॉर्क : News Network जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढत असताना त्याचे लवकर निदान न होणे धोकादायक असते. मात्र, आता एखाद्या व्यक्तीला जन्माला येण्यापूर्वीच कर्करोगाचा धोका किती आहे, हे कळू शकते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनातून हे समोर आले आहे. नेचर कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक स्थिती ओळखल्या असून, यात व्यक्तीला कॅन्सरचा धोका किती हे…