pamban bridge | देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट-अप रेल्वे पूल तयार; रामेश्वरमला जाणा-या भाविकांना दिलासा
Pamban : News Network भारतीय रेल्वेने तामिळनाडूमधील समुद्रातील पांबन येथील ब्रिटीशकालीन पुलाची नव्याने निर्मिती केली आहे. या व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पुलाचा नवा अवतार आता प्रवाशांना पाहायला मिळणार आहे. याची हायड्रॉलिक लिफ्ट नव्याने बांधली आहे. पुलाचा मधला भाग वर उचलून घेण्याची (व्हर्टिकल लिफ्ट) रचना असलेला हा रेल्वेपूल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम नमूना आहे. (Vertical Lift Up…