Infosys च्या ४०० ट्रेनी कर्मचा-यांची हकालपट्टी
म्हैसूर : News Network आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने २०२२ च्या बॅचमधील ४०० ट्रेनी प्रशिक्षणार्थी कर्मचा-यांना काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता इन्फोसिसवर सर्व स्तरातून आरोप होत आहेत. दरम्यान, यावर इन्फोसिसने प्रतिक्रिया दिली आहे. मूल्यांकनात तीन वेळा अपयश आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कंपनीकडून दिली आहे. ही प्रक्रिया दोन दशकांपासून सुरू…