Sunita Williams | सुनिता विल्यम्सची ३० दिवसांनी होणार घरवापसी!
सॅनफ्रान्सिस्को : News Network Sunita Williams | NASA या अंतराळ संस्थेनुसार, Space X आगामी अंतराळ मोहिमांसाठी कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावे, यासाठी हा बदल केला जाणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील थांबण्याचा कालावधी दोन आठवड्याने कमी होणार आहे….