MP protest on soyabean issue | ‘मविआ’ खासदारांची संसद परिसरात सोयाबीनप्रश्नी निदर्शने
नवी दिल्ली : प्रतिनिधी Protest over soyabean issue | महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर आहे. ज्यांनी-ज्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले ला आहे, त्या सर्वांच्या सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी सोयाबीन खरेदीचा मुद्दा संसदेत मांडला. तसेच सोयाबीनच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनेही केली. शुन्य प्रहरात…