NDA | पहिल्यांदाच २१ राज्य, ९२ कोटी जनतेची ‘एनडीए’ला साथ!
Special Report दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय चेहरा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी १९ राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशात ‘एनडीए’ सरकारचे राज्य शासन आहे. २१ पैकी सहा राज्यात ‘एनडीए’च्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर १५ राज्यात भाजपाच्या हाती सत्तेचे सुकाणू आहे. एवढेच नाही तर राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर ‘एनडीए’कडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता…