shirdi saibaba | मी प्रमाण दिलंय, शिर्डीचे साईबाबा हिंदूच; सर्व हिंदू एकमेकांचे सगे सोयरे : कालीचरण महाराज यांचा दावा
शिर्डी : khabarbat News Network देशभरातील कोट्यवधी भाविकांची श्रद्धा साईबाबांवर आहे. परंतु साईबाबा हिंदू होते की मुस्लीम होते? यावर काही वेळा वाद निर्माण केला जातो. वादग्रस्त वक्तव्य करण्यासंदर्भात प्रसिद्ध असलेले कालीचरण महाराज यांनी या विषयात उडी घेतली आहे. ते म्हणाले, साईबाबा मुसलमान होते. या प्रचार-प्रसाराला बळी न पडता साई बाबांची भक्ती करावी. साई बाबा कट्टर…