Hina Munawar | लेडी मॅनेजरमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा कोंडमारा
कराची : News Network Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकपदी (संचालन) पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket Board) बोर्डाने हिना मुन्नवर (Hina Munawar) महिला या पोलिस अधिका-याची निवड केली. नेमकी येथेच पाकिस्तानच्या खेळाडूंची अडचण झाली आहे. धार्मिक कारणांमुळे पुरुषांमध्ये स्त्रिया मिसळत नसल्याचे कारण देत खेळाडूंनी त्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान…