Toll Tax | टोल मध्येही ‘गूड न्यूज’! नितीन गडकरी यांनी दिले संकेत
नवी दिल्ली : khabarbat News Network Toll tax | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ सालासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गाला दिलेला हा मोठा दिलासा आहे. त्यापाठोपाठ आता टोलमध्येही सरकार गुड न्यूज देणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन (Nitin Gadkari) गडकरी यांनी…