About 15 villages in Shegaon taluka have been facing the problem of hair loss for a month now. According to a recent report, the main reason for this is the level of selenium in the blood and hair.

Hair Fall in Buldana | गव्हातील ‘सेलेनियम’मुळे बुलढाण्यात केस गळती!

बुलढाणा : प्रतिनिधी बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या जवळपास १५ गावांत महिनाभरापासून केसगळतीची समस्या भेडसावत आहे. अनेक दिवसांपासून याचे कारण समोर येत नव्हते. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार रुग्णांच्या रक्तातील आणि केसात सेलेनियम या जड धातूचे प्रमाण हे याचे प्रमुख कारण असल्याचे कळते. हे सेलेनियम इथले नागरिक जो गहू वापरतात त्यातून त्यांच्या शरीरात भिनल्याचा अंदाज लावला जात आहे….

Bill Gates in Love | अब्जाधीश बिल गेट्स वयाच्या ६९ व्या वर्षी पुन्हा प्रेमात!

Bill Gates in Love | अब्जाधीश बिल गेट्स वयाच्या ६९ व्या वर्षी पुन्हा प्रेमात!

  सॅनफ्रान्सिस्को : News Network मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची नवीन गर्लफ्रेंड पॉला हर्ड सोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे. मी भाग्यवान आहे की मला एक गंभीर मैत्रीण आहे, पॉला, असे गेट्स यांनी सांगितले. आम्ही चांगला वेळ घालवत आहोत, ऑलिम्पिकला जात आहोत आणि ब-याच छान गोष्टी करत आहोत. २०२३ पासून बिल गेट्स पॉला हर्डच्या प्रेमात…

Ekata Kapoor announced Nagin 7

Nagin 7 | एकता कपूरला मिळाली नवीन नागीण…

  टीव्ही क्वीन एकता कपूर (एकता कपूर) आपली यशस्वी फ्रेंचाइजी नागिन घेऊन येत आहे. एकताने ‘नागिन ७’ (ठंँ्रल्ल 7 री१्रं’)ची अधिकृत घोषणा केली आहे. तेव्हापासून मुख्य अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियावर विविध अंदाज बांधले जात आहेत. नवीन नागीण कोण होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, ‘उडारियां’ फेम अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरीने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट…

While voting for the Delhi Assembly was underway on Wednesday, the BJP won a total of 215 seats in the state unopposed, even before the local body elections in Gujarat.

Gujrat local bodies election | दिल्लीत मतदान सुरु असताना भाजपने जिंकल्या २१५ जागा

गांधीनगर : News Nework दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत असतानाच, तिकडे गुजरातमधून निवडणुकीशी संबंधित एक मोठी बातमी आली. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला राज्यात एकूण २१५ जागांवर बिनविरोध विजय मिळाला. भाजपने हलोल, भचाऊ, जाफराबाद आणि बाटवा या चार नगरपालिकांमध्येही बिनविरोध विजयाचा दावा केला. या जागांवर १६ फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, विरोधकांनी मैदान सोडल्याने…

In the Phalodi Satta Bazar, Arvind Kejriwal's AAP is seen losing 25 to 27 seats. AAP has been shown 35 to 37 seats.

Falodi satta bazar | भाजप ३५ तर आप २५; फलोदी सट्टा बाजाराचा कल!

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी पैसे वाटत असल्याचे, बुरखा घालून दुसरेच मतदान करत असल्याचे आरोप केले जात आहेत. मतदान झाल्या झाल्या एक्झिट पोल येणार आहेत. यातच फलोदी सट्टाबाजाराने आपला अंदाज लावत सट्टा लावण्यास सुरुवात केली आहे. फलौदी सट्टाबाजारात अरविंद…

There have been discussions that the path for Eknath Khadse to join the BJP has been cleared.

देवेंद्र फडणवीसांची रात्री भेट; खडसेंचा परतीचा मार्ग खुला?

मुंबई : khabarbat News Network एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने आता एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत स्पष्टीकरण दिले. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि भाजपामधील घरवापसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया…