Both subsequent Kirnotsavs have been held at full capacity since the Garuda Mandap in front of the original temple of Karveer Nivasini Shri Ambabai was taken down.

kolhapur | किरणोत्सव पूर्ण क्षमतेने; मात्र दोन दिवसांचा फरक

कोल्हापूर : प्रतिनिधी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मंदिरासमोरील गरुड मंडप उतरवल्याने त्यानंतरचे दोन्ही किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाले आहेत. त्यामुळे नव्याने बांधकाम होण्यापूर्वी मंडपाच्या कमानीची रुंदी वाढवणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी मांडले आहे. तब्बल २०० वर्षांनंतर गरुड मंडप उतरवला आहे. आता संधी आहे तर कमानीची रचना थोडी बदलली की, किरणोत्सवातील हा अडथळा कायमचा दूर होणार आहे….

The Ganges water contains a large amount of 'bacteriophage', which prevents the Ganges water from being polluted. This research has been conducted under the leadership of Dr. Krishna Khairnar, a researcher at NIRI, under the Central Government's 'Clean Ganga Mission'.

गंगेचे पाणी निर्मळ, रोग प्रतिकारक आणि जंतूनाशक!

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग अँड रिसर्च’च्या शास्त्रज्ञांचे संशोधन   नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. गंगेचे पाणी अनेक महिने साठवता येते. ते खराब होत नाही. यातून साथीचा रोग किंवा इतर रोग पसरत नाहीत. विशेष म्हणजे, गंगा तिच्यात असलेल्या तीन घटकांमुळे स्वच्छ राहते. हे पाणी इतके स्वच्छ कसे…

A case was finally registered at Daulatabad Police Station on the third day in the black marketing of school nutrition.

शालेय पोषण आहाराची रिपॉलिशिंग; परप्रांतात विक्री

संभाजीनगर : प्रतिनिधी school nutrition | शालेय पोषण आहाराच्या काळाबाजार प्रकरणात अखेर तिस-या दिवशी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गजानन अ‍ॅग्रो सेल्स कॉर्पाेरेशनचा मालक संजय भगीरथमल, व्यवस्थापक मतिनोद्दीन गझनफरोद्दीन काझी, बलवंतसिंग चौहान व रोहित सिंग यांना आरोपी करण्यात आले. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी करोडी शिवारातील भगीरथमलच्या कंपनीवर कारवाई केली. महाराष्ट्र शासनाच्या…

A Nellore cow from the state of Minas Gerais in Brazil has recently become the world's most expensive cow. This cow was sold for a total of Rs 31 crore.

Nellore Cow | नेल्लोर गाय जगात महागडी; किंमत मिळाली रु. ३१ कोटी

  Most expensive Nellore cow | ब्राझीलमध्ये नुकतीच एका गायीची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. या पांढ-याशुभ्र रंगाच्या सुंदर गायीची प्रजाती प्रामुख्याने भारतात आढळते. ब्राझीलमधील मिनास जेरायज या राज्यात नेल्लोर प्रजातीच्या एका गायीला नुकताच जगातील सर्वात महागड्या गायीचा दर्जा मिळाला आहे. ही गाय एकूण ३१ कोटी रुपयांमध्ये…

The African country of Congo has been engulfed in violence for the past few days. More than 900 civilians have been killed in this. Around 2,900

Congo Violence | कांगोची हिंसाचारात होरपळ; ९०० बळी, २९०० जखमी

गोमा : News Network Congo Violence | आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. यात ९०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. बंडखोर समुहांनी मंगळवारी एका मानवतावादी युद्धविरामाची धोषणा केली आहे. या समुहांमध्ये (Rawanda) रवांडाचा पाठिंबा असलेल्या एम२३ (M23) या बंडखोरांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने सांगितले की, मागच्या आठवड्यात कांगो…

After Uttarakhand, preparations have now begun to introduce a Uniform Civil Code in Gujarat as well.

UCC in Gujrat | गुजरातेत लागू होणार समान नागरी कायदा

गांधीनगर : News Network UCC in Gujrat | उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही समान नागरी संहिता आणण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी (UCC) युसीसीबाबत समिती स्थापन केली असून, सर्व धर्माच्या प्रमुखांशी चर्चा करुनच समिती अहवाल देईल, असे ते म्हणाले. (Gujrat Latest…