Delhi Election 2025 | आप-भाजपमध्ये घमासान; महिला मतदारच निर्णायक
नवी दिल्ली : khabarbat News Network Delhi election2025 survey | दिल्लीत प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. जुन्या प्रचाराप्रमाणे आता कंदील प्रचार सुरु होणार आहे. दिल्ली निवडणुकीत लोकांचा कल कोणाकडे आहे, याबाबतचा सीव्होटरचा (C Voter) अंदाज समोर आला आहे. यात फारसा फरक दिसत नाही, असे असताना भाजपा (BJP) दिल्लीतील सत्ता काबीज करण्यासाठी उत्सुक आहे, तर ‘आप’ला…