Increase in Twins | भारतात जुळ्या-तिळ्या मुलांचे प्रमाण वाढण्याची चिन्हे!
वाढत्या वयात गर्भधारणा तसेच प्रजनन उपचारांच्या वापराचा परिणाम London : News Network बदललेल्या जीवनशैलीमुळे जगभरातील महिला कमी मुलांना जन्म देत आहेत. त्यामुळे जन्मदरात मोठी घट होत असली तरी जुळी मुले किंवा तीळे मुल होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढत असल्याचा दावा ब्रिटनमधील एका अभ्यासात केला आहे. वाढत्या वयात गर्भधारणा…