stampede | व्हीआयपी, हलगर्जीपणामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी!
प्रयागराज : विशेष प्रतिनिधी Prayagraj stampede : कुंभमेळा म्हणजे श्रद्धेचा महासागर. मात्र, पुरेसे व्यवस्थापन न केल्यामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो अनेकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला. हरिद्वारमध्ये १४ एप्रिल १९८६ रोजी झालेल्या कुंभ पर्वस्रानातही असाच हृदयद्रावक प्रकार घडला होता. त्या दिवशी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरबहादूर सिंह, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन डझनांहून अधिक खासदार स्रानासाठी आले….