Prayagraj Stampede | महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत ३० मृत; ९० भाविक जखमी
चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार मृत भाविकांच्या कुटूंबियांना २५ लाखाची भरपाई प्रयागराज : विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा असून बुधवारी मौनी अमावस्यानिमित्त शाही स्रान होतं. मात्र यावेळी मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली. सुरुवातीला या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. मात्र आता महाकुंभ मेळ्याचे अधिकारी आणि कुंभ डीआयजी…