डान्सच्या नादात ‘छावा’ वादात; आक्षेपार्ह दृश्यांना सरकारचा विरोध
khabarbat News Network मुंबई : अभिनेता विकी कौशलचा (vicky kaushal) बहुचर्चित सिनेमा ‘छावा’ (CHAAWA) वादाच्या भोव-यात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणा-या विकी कौशलच्या डान्सवर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. आता या संदर्भात महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (CHAAWA Movie) मंत्री…