Jalgaon Train Accident | कर्नाटक एक्स्प्रेसखाली १२ प्रवासी चिरडले; ४० जण गंभीर जखमी
khabarbat News Network जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे अपघातातील मृत १२ प्रवाशांमध्ये ८ पुरुष, एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्वच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले गेले आहेत. आतापर्यंत ५ मृतांची ओळख पटली आहे. पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वेस्थानकावर समोरुन येणा-या कर्नाटक एक्स्प्रेस या रेल्वेखाली चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला…