Air Taxi | आता येणार एअर टॅक्सी ‘शून्य’; ६ जण प्रवास करणार
khabarbat News Network नवी दिल्ली : काही मिनिटांच्या प्रवासाला ट्रॅफिकमुळे दोन-दोन तास उशीर होतो. पण, आता या ट्रॅफिकचे टेन्शन मिटणार आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेला इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो अनेक प्रकारे खूप खास आहे. यावेळी, अनेक कार, बाईक आणि व्यावसायिक वाहने सादर करण्यात आली. या एक्स्पोमध्ये विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला आहे. या…