पंतप्रधान मोदींचा पुतण्या भजनात तल्लीन….
https://x.com/mgvimal_12/status/1880896218026701138 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतण्या सचिन मोदी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात कबीराचे भजन गाण्यात तल्लीन झाला होता. त्यावेळी टिपलेला हा व्हिडीओ येथे पोस्ट …. केला आहे. सचिन मोदी हा ‘श्रीराम सखा मंडळ’ नावाच्या ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपचे अनेकजण कुंभमेळ्यात आले आहेत. हा ग्रुप दर शनिवारी अहमदाबाद आणि गांधीनगरमधील विविध ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी…