मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी : संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंचा इशारा

मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी : संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंचा इशारा

  संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये जन आक्रोश मोर्चे सुरू आहेत. आज (१९ जानेवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा देत धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा घणाघाती…