कडाक्याच्या गारठ्यात काश्मिरात वणवा; २ गावे खाक
किश्तवाड : News Network अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील जंगलांमध्ये लागलेली आग सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय ठरली आहे. आता लॉस एंजेलिससारखी आग भारतातील काश्मीरमध्ये लागली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याचा गारठा असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड जिल्ह्यातील दोन गावे जळून खाक झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे सध्या कडाक्याच्या थंडीमुळे तापमान उणे झालेले आहे. या परिसरात…