migrant boat

Migrant Boat Capsizes off Morocco, Claiming Lives of Dozens of Pakistanis

Islamabad : News Network In a heart-wrenching incident, a migrant boat en route to Spain capsized off the coast of Morocco, resulting in the tragic loss of numerous lives. Among the victims were over 40 Pakistani nationals plunging their families and the nation into mourning. The incident has once again brought to the forefront the…

Seven people died during the Jallikattu festival. More than 400 people were injured in a single day during the bull-taming sport.

Jallikattu | जल्लीकट्टूमुळे ७ बळी; प्रेक्षकांसह ४०० जखमी

शिवगंगाई : News Network तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित जल्लीकट्टू उत्सवात सात जणांचा मृत्यू झाला. गर्दीतून बैल पळवण्याच्या या खेळात एकाच दिवसात ४०० हून अधिक जण जखमी झाले. तामिळनाडू पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवारी कन्नम पोंगल दिवस होता. या दिवशी जल्लीकट्टू सर्वाधिक खेळला जातो. ७ लोकांव्यतिरिक्त पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई येथे २ बैलांचा मृत्यू झाला. ज्यांना जीव…

Income Tax has been revealed 90,000 salaried taxpayers working in the private sector have filed incorrect tax claims worth Rs 1,070 crore.

Income Tax | कर्मचा-यांकडून बनावट बिलाद्वारे १,०७० कोटींची करचोरी!

  नवी दिल्ली : khabarbat News Network आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात खोटे परतावा दावे करणा-या कर्मचा-यांबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणा-या ९०,००० पगारदार करदात्यांनी १,०७० कोटी रुपयांचे चुकीचे कर दावे केल्याचे उघड झालं आहे. सुमारे ९० हजार पगारदार कर्मचा-यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चुकीच्या कर कपातीच्या दाव्यांमधून १,०७० कोटी रुपये मिळवले…

A new electric vehicle (EV) policy is coming into effect. The state transport department will announce the policy in the next three months, said state transport commissioner Vivek Bhimanwar.
|

Electric Vehicle | नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण तीन महिन्यात जाहीर होणार

मुंबई : khabarbat News Network राज्यात लवकरच नवीन इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण अस्तित्वात येणार आहे. राज्य परिवहन विभागाकडून येत्या तीन महिन्यांत हे धोरण जाहीर करणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. अस्तित्वात असलेल्या धोरणाची मुदत ३० मार्चला संपणार आहे. त्यानुसार धोरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण…