sharad pawar with Jayant Patil

NCP | शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ नेत्यांचा सत्तेतील सहभागासाठी दबाव

मुंबई : विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (शुक्रवारी) अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबतचा मुद्दा अनेकांनी मांडला. विशेष म्हणजे याबाबतही दोन मतप्रवाह असल्याची बाब समोर आली. सत्तेत सहभागी होण्यावरुन…

Climate change will reduce India's wheat and rice production by 6 to 10 percent, which will increase its inflation.
|

Wheat & Rice | गहू, तांदूळही महाग होणार; पाण्याची टंचाईही भासणार

  नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणा-या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या काळात पाणीटंचाईचा सामनाही करावा लागेल. किना-यावरील समुद्राचे पाणी अधिक उष्ण होत असून, त्यामुळे मासे खोल समुद्रात…