Los Angeles wildfire | कॅलिफोर्नियात अग्नितांडव; आणीबाणी, ३ लाख बेघर
हॉलीवूड स्टार्सचे आलिशान बंगले बेचिराख लॉस एंजिलिस : वृत्तसंस्था अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. आगीमुळे आतापर्यंत ४ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आगीत सुमारे ११०० इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून २८ हजार घरांचे नुकसान झाले आहे. आगीच्या वणव्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५० हजार…