Yam in micro gravity | अन् घेवडा अंतराळात अंकुरला!
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास रचण्यात यश मिळवले. यावेळी अंतराळात वनस्पती संगोपन आणि संवर्धनाचा विषय आहे. इस्रोने आपल्या पीएसएलव्ही सी-६० च्या पीओएम-४ मोहिमेद्वारे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये वालाचे (घेवडा) बियाणे वाढविण्यात यश मिळवले आहे. हा अनोखा प्रयोग म्हणजे विज्ञान विश्वातील एक मोठे पाऊल तर आहेच, पण भविष्यात अंतराळात मानवी…