sharad pawar | शरद पवार यांचे हेलिकॉप्टर १० फुटांवर १५ मिनिटे अडकले
चिपळूण : प्रतिनिधी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. शरद पवार हे चिपळूण दौ-यावर गेले असता तेथून परत येत असताना ही घटना घडलीे. हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. चिपळूण येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात…