water pollution | नांदेड, बीडसह ४४० जिल्ह्यातील ३८ कोटी लोकांच्या ओठी नायट्रेटचा घोट
लातूर : विशेष प्रतिनिधी राज्यातील नांदेड, बीड आणि वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, जळगाव या ७ जिल्ह्यातील भुजलात नायट्रेट आणि विषाक्त रासायनिक घटक मिसळले असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. तथापि, या जिल्ह्यांतील भूजलात नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक असून ते जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानक ब्युरो यांनी पिण्याच्या पाण्यातील…