Buffalo Conflict | म्हशीवरून ‘महाभारत’; दोन गावांत हाणामारी
कर्नूल : khabarbat News Network एका म्हशीमुळे २ राज्यांमधील गावांमध्ये मोठा संघर्ष पेटला. कर्नाटकच्या बेल्लारी (Bellari) तालुक्यातील बोम्मनहाल गाव आणि आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील मेदेहाल गावात एका म्हशीवरून ‘महाभारत’ घडले. या गावातील वाद सोडवण्यासाठी आता म्हशीची (DNA) ‘डीएनए’ चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला परंतु पोलिसांनी या चाचणीविनाच गावातील वादावर तोडगा काढला आहे. म्हशीच्या मुद्द्यावरून सुरू…