khelratna Award | मनू भाकरसह चौघांना खेलरत्न पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दोन पदक जिंकून देणा-या मनू भाकरसह वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातील एकून चार खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यासह बुद्धीबळ…