America on track shutdown | अमेरिकेसमोर गंभीर आर्थिक संकट; shutdown ची चिन्हे
वॉशिंग्टन : News Network अमेरिका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारी कर्मचा-यांना पगार देण्यासाठी तिजोरीत पुरेसा पैसा नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. निधी उभारण्यासाठी गुरुवारी (१९ डिसेंबर) रात्री अमेरिकन संसदेत एक विधेयक मांडण्यात आले, ज्याला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाठिंबा दिला. मात्र, हे विधेयक संसदेत…